कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार:सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार :सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार :सकारात्मक बदल हळूहळू घडतात.
महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ


श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल


श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री


श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री


श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
![member]()
सौ.भाग्यश्री संतोषराव लंगोटे
सरपंच
![member]()
सौ.सुरेखा आनंदराव गाठे
उपसरपंच
![member]()
श्री. एन. जी. इंगळे
ग्रामसेवक
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
श्री.तेजस विश्वनाथ सोनोने
सदस्य
![]()
सौ.सरस्वती संजू आठवले
सदस्य
![]()
श्री.कमलदास अमरलाल शेलेकर
सदस्य
![]()
श्री.बजरंग किसन जामकर
सदस्य
![]()
श्री.शंकर विठोबा मदने
सदस्य
![]()
सौ.उर्मिला सुनील पाटील
सदस्य
![]()
श्री.विनोद चंपालाल कारले
सदस्य
![]()
सौ.सरिता संतोष गाठे
सदस्य
![]()
सौ.कोकिळा सुरेश जाधव
सदस्य
![]()
कु.स्वाती गोपाल ठाकरे
सदस्य
लोकसंख्या माहिती
- पुरुष
- 1658
- स्त्री
- 1580
- एकूण लोकसंख्या
- 3238
- अनुसूचित जाती
- 833
- अनुसूचित जमाती
- 678
- भटक्या जमाती
- 100
- इतर मागास वर्ग
- 1527
- खुला / इतर
- 100
ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत वागडोह गाव परतवाडा ते अंजनगाव सुर्जी शहानुर धरण रोड पश्चिमेस ८ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत वागडोह ग्रामपंचायत ची स्थापना १९६० या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 4 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत वागडोह मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 12 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत वागडोह अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत वागडोह ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत वागडोह मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत वागडोह अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत वागडोह सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत वागडोह ISO प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
-
-
-
ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)
- ग्रामपंचायत स्थापना1960
- एकूण लोकसंख्या वागडोह /जनुना/गोडवाघोली /मलकापूर रायपुर डोलारपुनर्वसन 3238
- एकूण पुरुष1658
- एकूण महिला1580
- गावाचे भौगेलिक क्षेत्र438.71 hectares
- एकून खातेदार संख्या796
- एकून कुटुंब संख्या650
- एकून घर संख्या690
- एकून शौच्छालय संख्या 690
- गृह कर1453170
- पाणी कर 0
- एकून खाजगी नळ सख्या 690
- एकून सार्वजनिक नळ सख्या 0
- एकून हातपंप6
- विहीरचालू ०२ बंद ६ = एकूण ८ विहिरी
- टयुबवेलग्रा.प.०३
- इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या
- सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी0
- एकून शेतकरी संख्या160
- एकून सिचंन विहिरीची संख्या20
- एकून गुरांची संख्या165
- एकून गोठयांची संख्या106
- बचत गट संख्या47
- अंगणवाडी क्र.50,४९,१७६,४८,३२,5
- खाजगी शाळा संख्या 2
- जिल्हा परिषद शाळा संख्या 1
- एकून गोबर गॅस संख्या 2
- एकून गॅस जोडणी संख्या1
- एकून विद्युत पोल संख्या150
- प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र 1
- प्रवासी निवारा1
- ग्राम पंचायत कर्मचारी3
- संगणक परिचालक1
- ग्राम रोजगार सेवक०
- महिला बचत गट संस्था10
- समाज मंदिर
- हनुमान मंदिर4
- पशुवैधाकिय दवाखाना2
- पोस्ट आफिस1
- दिव्यंगाची संख्या 150
























